Photo : Insta. / Farhan Akhtar |
मुंबई : नुकतेच बॉलीवुड मधील कलाकार फरान अख्तर आणि अभिनेत्री शिबानी दांडेकर यांचा विवाह सोहळा खंडाळा येथे पार पडला. या आनंदाच्या सोहळ्यात हृतिक रोशन याने केलेलं डान्स सध्या सोशल मीडिया वरती व्हायरल होत आहे .
ब्रेकिंग : रशियाने डागले युक्रेन वरती मिसाईल, युद्धाला सुरुवात!
Photo : Insta. / Farhan Akhtar |
संपूर्ण कुटुंब यात सहभागी झाले होते. त्यात त्याच्या पहिल्या पत्नीच्या मुली कश्या मागे राहतील. शाक्या आणि अकिरा या दोन्ही मुलींनी बॉलीवूड गाण्यावर नृत्य सादर केले. अभिनेता फरहान अख्तरने इंस्टाग्राम वरती या नृत्याचे फोटो शेअर केले आहेत.
ह्या अभिनेत्रीने केले घरातील बेडवर आतापर्यंतचे सर्वात बोल्ड फोटोसेशन!
Photo : Insta. / Farhan Akhtar |
फरहान चे पहिले लग्न हेअर स्टायलिश अधूना भबानी हिच्यासोबत झाले होते. 16 वर्षांपूर्वी त्यांनी घटस्फोट घेतला होता. परंतु आजही त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत.
Photo : Insta. / Farhan Akhtar |
आणि.. अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर भडकली!
Photo : Insta. / Farhan Akhtar |
खडकी कॅन्टोनमेंट बोर्डा अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !