पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांनी आमदार पदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यानंतर आमदार महेश लांडगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (PCMC)
बलशाली महाराष्ट्र घडवण्याचे स्वप्न घेवून राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सूत्रे हातात घेतली आहेत. आधुनिक युगाशी स्पर्धा करीत महाराष्ट्र प्रगतीपथावर नेण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकार सक्षमपणे काम करील, असा विश्वास वाटतो.
भाजपा-शिवसेना-एनसीपी-आरपीआय व मित्र पक्ष महायुतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली आता महाराष्ट्र थांबणार नाही. प्रखर हिंदूत्व आणि विकासाच्या वाटेवर महाराष्ट्र राज्य भारत देशाला जागतिक महासत्ता घडवण्यासाठी मोलाचे योगदान देईल, यात शंका नाही. (PCMC)
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.
हे ही वाचा :
Jio च्या ग्राहकांसाठी खूशखबर : 479 रुपयांत 84 दिवसांचा नवा प्लॅन ; वाचा काय आहे ऑफर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संक्षिप्त परिचय
95 विधानसभा मतदारसंघात EVM-VVPAT मशिन्सच्या तपासणीसाठी 104 अर्ज प्राप्त
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
नेक्स्ट जेनरेशन बजाज चेतक या महिन्यात लाँच होणार, वाचा काय असणार किंमत
जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत मोठी भरती
पुणे येथे विविध पदांसाठी भरती; विनापरीक्षा होणार भरती
पुणे जिल्हा परिषदे अंतर्गत भरती सुरू; आजच अर्ज करा !