Sunday, December 22, 2024
Homeजिल्हावन विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 20000 ते 40000 रूपये पगाराची नोकरी

वन विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 20000 ते 40000 रूपये पगाराची नोकरी

Forest Recruitment 2022 : वन विभाग चंद्रपूर (Forest Department, Chandrapur) येथे विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 02

 

• पदाचे नाव : 

1.  पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) 

2. मिश्रक (Compounder)

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• परीक्षा शुल्क : फी नाही

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)

• अधिकृत ई-मेल :

 dfochandrapur@gmail.com

•अधिकृत वेबसाईट : 

      https://mahaforest.gov.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जून 2025

• कार्यालयीन पत्ता : विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर रामबाग वनवसाहत परिसर (वनविश्रामगृह जवळ) माता मंदिर मुल, रोड चंद्रपूर –442 401.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

पुणे येथे 10 वी आणि 12 वी पास करू शकता अर्ज, BRO मध्ये 876 जागांसाठी भरती

भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 400 पदांसाठी भरती, 40000 रूपये पगाराची नोकरी

ठाणे ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत भरती, 25000 रूपये पगाराची नोकरी

सरकारी नोकरी : इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल सिलेक्शन अंतर्गत 8106+ जागांसाठी बंपर भरती, आजच करा अर्ज

नवीन भरती : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख


संबंधित लेख

लोकप्रिय