Thursday, September 19, 2024
HomeनोकरीSSC Recruitment : 10वी उत्तीर्णांना सुवर्णंसंधी; 39,481 जागांसाठी भरती

SSC Recruitment : 10वी उत्तीर्णांना सुवर्णंसंधी; 39,481 जागांसाठी भरती

SSC GD Constable Recruitment 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) मार्फत तब्बल 39 हजार 481 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. SSC Recruitment

● पद संख्या : 39,481

● पदाचे नाव : GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)

● पदांचा तपशील आणि पदसंख्या :

1) सीमा सुरक्षा दल (BSF) – 15654
2) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) – 7145
3) केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) – 11541
4) सशस्त्र सीमा बल (SSB) – 819
5) इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) – 3017
6) आसाम रायफल्स (AR) – 1248
7) सचिवालय सुरक्षा दल (SSF) – 35
8) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) – 22

● शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी : रु. 100/- [SC/ ST/ ExSM/ महिला : फी नाही]

वेतनमान : रु. 18,000/- ते रु. 69,100/-

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑक्टोबर 2024

SSC Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

भारतीय मानक ब्युरोमार्फत विविध पदांच्या 345 जागांसाठी भरती

AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 840 पदांची भरती

Bank Job : देवगिरी नागरी सहकारी बँक, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत भरती

युवा परिवर्तन संस्था अंतर्गत भरती; पात्रता 12वी पास

भारत लोकपाल अंतर्गत नोकरीची संधी, आजच अर्ज करा

Union Bank : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 500 जागांसाठी भरती

DTP : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत 289 जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत 394 जागांसाठी भरती

टेली कम्युनिकेशन कन्सल्टन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

ठाणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती

TCIL : नर्सिंग, फार्मासिस्ट सह विविध पदांची भरती, आजच अर्ज करा

Pune : देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 105 जागांसाठी भरती

EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने अंतर्गत विविध पदांची भरती

ST महामंडळात विविध पदांसाठी मोठी भरती, आजच अर्ज करा

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

IRDAI : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत भरती

संबंधित लेख

लोकप्रिय