Wednesday, January 15, 2025
HomeनोकरीKonkan Railway : कोकण रेल्वे अंतर्गत नोकरीची मोठी भरती

Konkan Railway : कोकण रेल्वे अंतर्गत नोकरीची मोठी भरती

Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वे (Kokan Railway Bharti) अंतर्गत एकुण 190 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक द्वारे आवश्यक कागदपदांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Konkan Railway Bharti

● पदाचे नाव :
सीनियर सेक्शन, इंजीनियरिंग, स्टेशन मास्टर, कमर्शियल, सुपरवायझर, गुड्स ट्रेन मॅनेजर आणि टेक्निशियन मेकॅनिकल, टेक्निशियन III, इलेक्ट्रिकल असिस्टंट, लोको पायलट पॉईंट्स, ट्रॅक मॅनेजमेंट

● पद संख्या : 190

● शैक्षणिक पात्रता :
दहावी किंवा बारावी उत्तीर्ण (मुळ जाहिरात पहावी)

● वयोमर्यादा :
18 ते 39 [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● वेतनमान : 18000 ते 44 हजार

● अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची सुरूवातीची तारीख : 16 सप्टेंबर 2024

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 ऑक्टोबर 2024

Konkan Railway

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 ऑक्टोबर 2024
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : भारतीय रेल्वे अंतर्गत 7951 जागांसाठी भरती; अर्ज करण्यास सुरुवात

मध्य रेल्वे अंतर्गत 2424 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज

ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 160 जागांसाठी भरती

CMYKPY अंतर्गत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत भरती

मध्य रेल्वे अंतर्गत 2424 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज!

ITBP Bharti : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात ‘कॉन्स्टेबल’ पदांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय