Thursday, September 19, 2024
HomeनोकरीNagpur : मलिक उर्दू हायस्कूल अंतर्गत भरती; ऑफलाईन करा अर्ज!

Nagpur : मलिक उर्दू हायस्कूल अंतर्गत भरती; ऑफलाईन करा अर्ज!

Nagpur Recruitment 2024 : फक्क्रुदीन शिक्षण संस्था, नागपूर (Fakkrudeen Education Institute, Nagpur) संचलित मलिक उर्दू हायस्कूल (Malik Urdu High School) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपदांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Nagpur Job

● पद संख्या : 03

● पदाचे नाव : शिक्षण सेवक

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● नोकरीचे ठिकाण : नागपूर

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 29 ऑगस्ट 2024

● मुलाखतीचा पत्ता : मलिक उर्दू हायस्कूल, निराला सोसायटी, आझाद कॉलनी, ताजाबाद, नागपूर.

Nagpur

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
जाहिरातयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ : मलिक उर्दू हायस्कूल, निराला सोसायटी, आझाद कॉलनी, ताजाबाद, नागपूर.
  4. मुलाखतीची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे.
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : भारतीय रेल्वे अंतर्गत 7951 जागांसाठी भरती; अर्ज करण्यास सुरुवात

मध्य रेल्वे अंतर्गत 2424 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज

ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 160 जागांसाठी भरती

CMYKPY अंतर्गत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत भरती

मध्य रेल्वे अंतर्गत 2424 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज!

ITBP Bharti : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात ‘कॉन्स्टेबल’ पदांसाठी भरती

NABARD Bharti : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अंतर्गत भरती

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांची भरती

Mumbai : मुंबई विद्यापीठ अंतर्गत नवीन भरती

Ahmednagar Bharti : जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल, अहमदनगर अंतर्गत भरती

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत 4455 जागांवर भरती

कामाची बातमी : वार्षिक ३ गॅस सिलिंडर मोफत पाहिजेत ? फक्त ‘या’ दोन गोष्टी करा !

बीएएमएस पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

संबंधित लेख

लोकप्रिय