Sunday, December 22, 2024
Homeजुन्नरJunnar : ऑल इंडिया उलमाबोर्डचे उपाध्यक्ष कुतबे आलम पिरजादे यांचा चाळीसावा संपन्न

Junnar : ऑल इंडिया उलमाबोर्डचे उपाध्यक्ष कुतबे आलम पिरजादे यांचा चाळीसावा संपन्न

Junnar (रफिक शेख) : ऑल इंडिया उलमाबोर्डचे महाराष्ट्र अध्यक्ष मोलवी उस्मान रहेमान शेख यांनी कुतबे आलम पिरजादे (मन्नू भाई) यांच्या चाळीसाव्या फातेहाला जुन्नर येथे पिरजादा बाडा येथे त्यांचे कबरी वर येऊन श्रद्धांजली अर्पित केली. मन्नू भाई पिरजादे यांनी ऑल इंडिया उलमा बोर्डचे महाराष्ट्र उपाध्यक्ष होते. त्यांनी सुमारे नऊ वर्षे काम केले.

कुतबे आलम पिरजादे यांनी जुन्नर तालुका व पुणे जिल्हा वक्फ प्रॉपर्टीसाठी अनेक महत्वाचे काम केली. त्यांची कमी उलमा बोर्डला नेहमी राहील अशी भावना ऑल इंडिया उलमाबोर्डचे महाराष्ट्र अध्यक्ष मोलवी उस्मान रहेमान शेख यांनी व्यक्त केली. उलमा बोर्डचे अध्यक्ष यांनी त्यांच्या कबरीवर दुवा पठण केली. (Junnar)

या कार्यक्रमाला कुतबे आलम पिरजादे यांचे दोन्ही मुले फरहाण फैजान, निसार शेख, इस्माईल सय्यद, जहूर पिरजादे व महाराष्ट्र जन्मभूमीचे पत्रकार रफिक तकी उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : देशात एँटी पेपर लीक कायदा लागू, मध्यरात्री अधिसूचना जारी, वाचा काय आहे कायदा !

NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती

MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती

ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती

युद्ध थांबवले पण पेपरफुटी थांबवता आली नाही… राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन

सर्वात मोठी बातमी : पोलिस भरती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

संबंधित लेख

लोकप्रिय