Thursday, September 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : राष्ट्रवादी असंघटित कामगार सरचिटणीसपदी तुषार घाटूळे तर माध्यम सचिवपदी...

PCMC : राष्ट्रवादी असंघटित कामगार सरचिटणीसपदी तुषार घाटूळे तर माध्यम सचिवपदी सुरज देशमाने यांची निवड

प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते पत्र देण्यात आले. PCMC

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार नॅशनलीस्ट ट्रेड युनियन फेडरेशन, असंघटित कामगार विभागाच्या महाराष्ट्र सरचिटणीस पदी तुषार घाटूळे यांची तर सोशल मीडिया सचिवपदी सुरज देशमाने यांची निवड मां.जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या शुभहस्ते व राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांचे उपस्थितीत करण्यात आली. pcmc

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार हा सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष असून कार्यकर्त्यांनी झोकून काम करावे इथे कार्यकर्त्यांचा सन्मान केला जातो. कामगारविषयी चांगले काम करत रहा अशा शुभेच्छा जयंतराव पाटील यांनी दिल्या. pcmc news

तुषार घाटुळे व सुरज देशमुख हे सामाजिक आणि कामगार क्षेत्रामध्ये असून त्यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी तुषार घाटूळे म्हणाले की पक्षाने असंघटित कामगारांमध्ये काम करण्याची संधी दिलेली सार्थ ठरवून प्रदेशाध्यक्ष यांचे सोबत महाराष्ट्र राज्यातील कामगारांना एकत्र घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वास व्यक्त केला.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : देशात एँटी पेपर लीक कायदा लागू, मध्यरात्री अधिसूचना जारी, वाचा काय आहे कायदा !

NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती

MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती

ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती

युद्ध थांबवले पण पेपरफुटी थांबवता आली नाही… राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन

सर्वात मोठी बातमी : पोलिस भरती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

आंतरराष्ट्रीय योग दिवस : प्राचीन ज्ञानाचा आधुनिक जगाला वारसा

BSF : सीमा सुरक्षा दलात 10वी/12वी उत्तीर्णांसाठी भरती; पगार 81000 पर्यंत

AVNL : आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती

मोठी बातमी : वाराणसीत पंतप्रधान मोदींच्या कारवर चप्पल फेक ?

मोठी बातमी : हज यात्रेत 550 जणांचा उष्मघाताने मृत्यू !

संबंधित लेख

लोकप्रिय