अमेरिका : न्यूयॉर्क शहरात ब्रुकलिन सबवे मेट्रो स्टेशनमध्ये गोळीबार झाला आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार सनसेट पार्क इथे 36 स्ट्रीट स्टेशनात सकाळी साडेआठ वाजता हल्ला झाला आहे. या हल्ल्यात किमान 13 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
बॉम्ब स्फोट झाल्यानंतर अंदाधुंद गोळीबार करणारे दोन हल्लेखोर मेट्रो स्टेशनच्या बांधकाम कामगारांच्या गणवेशात होते, असेही वृत्त आहे.
व्हिडिओ : महावितरण चे वायरमन व कंत्राटी कर्मचारी यांच्या ‘फ्री स्टाईल’ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल !
१० पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 3603+ जागांसाठी मेगा भरती
व्हिडिओ : कराड पालिका कृष्णेच्या पात्रात कचरा जाळतेय, पर्यावरणाचे नियम धाब्यावर