१. पदाचे नाव : सिनियर असिस्टंट – १८ जागा
शैक्षणिक पात्रता : पदवी आणि एनबीईची प्रवेश परिक्षा उत्तीर्ण
२. पदाचे नाव : ज्युनियर असिस्टंट – ५७ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण आणि संगणकाचे ज्ञान
३. पदाचे नाव : ज्युनियर अकाऊंटंट – ७ जागा
शैक्षणिक पात्रता : गणित आणि सांख्यिकी या विषयांसह पदवी किंवा वाणिज्य शाखेतील पदवी आणि अनुभव
४. पदाचे नाव : स्टेनोग्राफर – ८ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी, स्टेनोग्राफी व टायपिंगचे ज्ञान आणि अनुभव
वयोमर्यादा : वय वर्षे २७ पेक्षा कमी
■ अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ जुलै २०२०
■ अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3f6Vdri
■ ऑनलाईन अर्जाकरिता ईमेल : https://bit.ly/2DaVwDR