इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड (EIL) यांच्या आस्थापनेवरील व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ७५ जागा
प्रशिक्षणार्थी (व्यवस्थापन) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची तारीख – दिनांक १४ मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
मुंबई येथील टाटा मेमोरियल ट्रस्ट मध्ये विविध जागांसाठी भरती !
10 वी पास सुवर्णसंधीचा लाभ घ्या !ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये जागांसाठी भरती
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती!