राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २३४ जागा
हॉस्पिटल मॅनेजर, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, एक्स रे तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ आणि सीटी स्कॅन तंत्रज्ञ पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, इर्विन चौक, अमरावती.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ व २८ जानेवारी २०२२ दरम्यान अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या १३७ जागांसाठी भरती
बँक ऑफ बडोदा येथे 220 जागांसाठी भरती !