Wednesday, July 3, 2024
HomeनोकरीLatur : लातूर जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Latur : लातूर जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ZP Latur Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी (District Integrated Health and Family Welfare Society), आरोग्य विभाग (Department of Health), जिल्हा परिषद, लातूर (Zilla Parishad Latur) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Latur Bharti

● पद संख्या : 61

● पदाचे नाव : स्टाफ नर्स (महिला), एमपीडब्ल्यू (पुरुष)

● शैक्षणिक पात्रता :

  1. स्टाफ नर्स (महिला) : GNM / B.Sc नर्सिंग, उमेदवारांनी महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
  2. एमपीडब्ल्यू (पुरुष) : विज्ञान विषयात 12वी उत्तीर्ण.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 ते 65 वर्षांपर्यंत.

● अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – रु. 150/-; मागास प्रवर्ग – रु. 100/-

● वेतनमान : रु. 18,000/- ते रु. 20,000/-

● नोकरीचे ठिकाण : लातूर (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जुलै 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित पत्त्यावर…

ZP Latur Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :
1) वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2) अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
3) अर्ज सुरू प्रक्रिया झालेली आहे.
4) अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5) संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
6) अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2024 आहे.
7) अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित पत्त्यावर…
8) दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
9) देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
10) अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : भारतीय पोस्ट खात्यात 35,000 जागांसाठी मेगा भरती!

मोठी बातमी : राज्यातील गट ‘क’ पदांच्या सर्व परीक्षा आता एमपीएसीद्वारे

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू

IDBI : आयडीबीआय बँक अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!

Law College : डॉ.आंबेडकर लॉ कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Nashik : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत मुलाखतीद्वारे भरती

प्रादेशिक गहू गंज संशोधन केंद्र, महाबळेश्वर अंतर्गत भरती

Bank of Baroda : बँक ऑफ बडोदा अंतर्गत मेगा भरती

Cotcrop : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 214 पदांची भरती

DDPDOO : पुणे येथे देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 201 पदांची भरती

पवन हंस लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती, आजच अर्ज करा !

AVNL : आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती

अखिल भारतीय औषधे व पुनर्वसन संस्था मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती

ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती

MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती

Bhandara: ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा अंतर्गत 158 जागांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय