ZP Chandrapur Recruitment 2023 : जिल्हा परिषद चंद्रपूर (Zilla Parishad Chandrapur) अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry operator) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 05
● पदाचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर
● शैक्षणिक पात्रता : 12 वी, टायपिंग, MS-CIT (मुळ जाहिरात पाहावी.)
● नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर
● वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षे
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
● शुध्दीपत्रक पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 मार्च 2023
● अर्ज करण्याचा पत्ता : शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे कार्यालयातील शालेय पोषण आहार कक्ष.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’