Friday, January 3, 2025
Homeनोकरीनागपूर येथे वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड अंतर्गत भरती; 8वी, 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

नागपूर येथे वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड अंतर्गत भरती; 8वी, 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

WCL Nagpur Recruitment 2023 : वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, नागपूर (Western Coalfield limited, Nagpur) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 13

पदाचे नाव : सुरक्षा रक्षक, वेल्डर, टर्नर

शैक्षणिक पात्रता

अ.क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रतापद संख्या
1सुरक्षा रक्षक10वी उत्तीर्ण05
2वेल्डर8वी उत्तीर्ण05
3टर्नर10वी उत्तीर्ण03

नोकरीचे ठिकाण : WCL, नागपूर

वेतनमान (Stipend) : रु. 5,000 ते रु. 8,050/- 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (नोंदणी)

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात व अर्ज करण्यासाठी
सुरक्षा रक्षकयेथे क्लिक करा
वेल्डरयेथे क्लिक करा
टर्नरयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : उपलब्ध नाही 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC insurance corporation of India
संबंधित लेख

लोकप्रिय