Tuesday, July 2, 2024
HomeनोकरीSangli : विश्वास विद्यानिकेतन निवासी विद्यालय, यशवंतनगर अंतर्गत भरती

Sangli : विश्वास विद्यानिकेतन निवासी विद्यालय, यशवंतनगर अंतर्गत भरती

Sangli Recruitment 2024 : विश्वास विद्यानिकेतन निवासी विद्यालय, यशवंतनगर, चिखली (Vishwas Vidyaniketan Residential School, Yashwantnagar, Chikhli) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Sangli Bharti

● पदाचे नाव : सहाय्यक शिक्षक क्रीडा, सहाय्यक शिक्षक (वसतिगृह), वसतिगृह अधिक्षक महिला, शिपाई, सुरक्षा रक्षक, स्वीपर.

● शैक्षणिक पात्रता :
(1) सहाय्यक शिक्षक क्रीडा – (i) M.A. / M.Com / M.Sc / B.A. / B.Com / B.Sc. / M.PEd / B.PEd (मानधन तत्वावर) Athletics, Cricket, Football, Basketball, volleyball, Kushti, Handball, Khokho, Mlakhab, Badminton, Arechery, Shooting. (ii) दोन वर्षाचा अनुभव.

(2) सहाय्यक शिक्षक (वसतिगृह) – (i) कोणत्याही शाखेची पदवी/ पदव्युत्तर पदवी (वसतिगृह अनुभवास प्राधान्य.) (ii) दोन वर्षाचा अनुभव.

(3) वसतिगृह अधिक्षक महिला – (i) कोणत्याही शाखेची पदवी/ पदव्युत्तर पदवी (वसतिगृह अनुभवास प्राधान्य.) (ii) दोन वर्षाचा अनुभव.

(3) शिपाई – (i) S.S.C / H.S.C. (वसतिगृह विभाग)

(4) सुरक्षा रक्षक – Ex. Army/ General (अनुभवास प्राधान्य)

(5) स्वीपर –

● अर्ज शुल्क : फी नाही

● निवड करण्याची पद्धत : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 02 जुलै 2024

● मुलाखतीचा पत्ता : संस्था कार्यालय, देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक आर्ट्स आणि सायन्स कॉलेज, चिखली, ता.शिराळा, जि. सांगली – 415408.

Sangli Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ : संस्था कार्यालय, देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक आर्ट्स आणि सायन्स कॉलेज, चिखली, ता.शिराळा, जि. सांगली – 415408.
  4. मुलाखतीची तारीख 02 जुलै 2024 आहे.
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.
  7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) अंतर्गत भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

BSF : सीमा सुरक्षा दलात 10वी/12वी उत्तीर्णांसाठी भरती

भारतीय सैन्य दल अंतर्गत खेळाडूंसाठी भरती; पात्रता 10वी

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत मोठी भरती; पगार 64480 पर्यंत

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 214 जागांसाठी भरती

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक अंतर्गत भरती ; 10 वी पास, डिप्लोमा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) अंतर्गत भरती

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय