Friday, April 4, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Vinesh Phogat : विनेश फोगाटच्या अपात्रतेवर राहुल गांधी यांचे ट्वीट

Vinesh Phogat : लोकसभा मध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटच्या संघर्षाची प्रशंसा करत एक भावनिक संदेश लिहिला आहे. राहुल गांधी म्हणाले, “एकाच दिवशी जगातील तीन दिग्गज कुस्तीपटूंना पराभूत केल्यानंतर, आज विनेशसोबत संपूर्ण देश भावुक झाला आहे. ज्यांनी विनेश आणि तिच्या साथीदारांच्या संघर्षाला नाकारले, त्यांच्या नीयत आणि काबिलियतवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, त्यांना आता उत्तर मिळाले आहे.”

---Advertisement---

राहुल गांधी पुढे म्हणाले, आज भारताच्या या शूर बेटीसमोर तो संपूर्ण सत्ता तंत्र जमीनदोस्त झाला होता, ज्याने तिला अश्रूंचे कडू घोट पाजले होते. चॅम्पियन्सची खरी ओळख हीच असते की ते आपले उत्तर मैदानातच देतात. विनेश, तुला खूप शुभेच्छा. पॅरिसमध्ये तुझ्या यशाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला आहे.

विनेश फोगाटच्या (Vinesh Phogat) या संघर्षमय प्रवासामुळे देशभरात तिच्या जिद्दीची आणि परिश्रमाची चर्चा होत आहे.

---Advertisement---
whatsapp link
google news gif

हेही वाचा :

BSNL लवकरच 5G आणणार, पहिला 5G व्हिडीओ कॉल यशस्वीरित्या

बांगलादेशातील दंगलीत २५ लोकांना जिवंत जाळले, फाईव्ह स्टार हॉटेल पेटवले

मोठी बातमी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिकेवर न्यायालयाचा मोठा निर्णय

मोठी बातमी : पंतप्रधान पदाच्या राजीनाम्यानंतर शेख हसीना भारतात दाखल

शेख हसीना देश सोडून पळाल्या, लष्करप्रमुख वाकेर-उझ-जमान यांची पत्रकार परिषद

सर्वात मोठी बातमी : पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा

खेळताना हौदात पडून 4 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, थरकाप उडवणारी घटना कॅमेरात कैद

दिल्ली येथे होणार 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles