Monday, December 23, 2024
Homeराज्यव्हिडिओ : महाविकास आघाडीने सत्ता कपटाने मिळविली - देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

व्हिडिओ : महाविकास आघाडीने सत्ता कपटाने मिळविली – देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

नांदेड : महाविकास आघाडीने सत्ता कपटाने मिळविली अशी टिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनावर केली आहे. ते नांदेड दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.

फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, “भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आली. भारतीय जनता पक्षाने त्यावेळी शिवसेना सोबत युती केली होती. त्यावेळी शिवसेनेच्या सुध्दा चांगल्या जागा आल्या. दोघांना मिळून पुन्हा बहुमत जनतेने दिलं. परंतु त्या बहुमताचा अनादर करून आणि भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून त्या ठिकाणी तीन पक्षाची आघाडी तयार झाली. आणि ती सत्ता त्यांनी कपटाने मिळवली.”

व्वा रे रक्तपिपासू व्यापारी मोदी सरकार – काँग्रेस नेत्यांची कडवी टिका

ब्रेकिंग : रेल्वे अपघात, नाशिक येथे पवन एक्स्प्रेसचे डबे रूळावर घसरले

राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये मुंबई येथे विविध पदांसाठी भरती


संबंधित लेख

लोकप्रिय