पिंपरी चिंचवड : शहर शिवसेनेच्या वतीने शिंदे फडणवीस यांच्या खोके सरकारच्या नाकर्तेपणामुळे वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. त्यामुळे महाराष्ट्रातील जवळ पास १ लाख युवकांचा रोजगार गेला. अशी टिका अॅड. सचिन भोसले यांनी केली.
शिवसेना पिंपरी चिंचवड शहर तर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात शिवसेना, महिला आघाडी, युवसेना,शिवसेना अंगीकृत संघटना, आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
याप्रसंगी हा अत्यंत महत्वकाक्षी प्रकल्प शिंदे सरकारच्या खांद्यावर बंदुक ठेऊन गुजरातला पळविण्यात आला. याचा मी पिंपरी चिंचवड शहर शिवसेने तर्फे तीव्र शब्दात निषेध करतो, असेही शहर प्रमुख अॅड. सचिन भोसले म्हणाले.
यावेळी शहर संघटीका उर्मिलाताई काळभोर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, संघटक गोविंद गोळवे, नगरसेविका रेखा दर्शीले धनजय आल्हाट, अनंत कोन्हाळे, वैशाली मराठे, शैला खंडागळे, अनिता तुतारे, निलेश मुटके, सचिन सानप, पाडुरंग पाटील, अमोल निकम, तुषार नवले, रविंद्र खिलारे, संतोष वाळके, श्रीमंत गिरी, शहादेव ओसरमल, राम पात्रे, अनिल पारचा, सय्यद पटेल, अरुण पात्रे, बेबी सय्यद, नामदेव घुले, बाळासाहेब वरे, दादासाहेब नरळे, हरेश नखाते, सुधीर कुंभार, सावताराम महापुरे, सुभाष लोंढे, गोरख पाटील, दिलीप दंडवते, अशोक गायकवाड, लालचंद शर्मा, साधना काशीद, गौरी घंटे, कल्पना शेटे, तुलसी सांगडे, अनिता तळेकर, सुमन तांबे, युवराज कोकाटे, नितीन दर्शीले, अमित दर्शीले शारदा वाघमोडे, तस्लीम शेख, नंदिनी करे, कोमल जाधव, सुषमा बोरकर, अश्विनी खंडेराव, रजनी वाघ, योगिता मोहन, वैशाली कुलथे, कामिनी मिश्रा, सुजाता नखाते, मीना वैराट, गजानन धावडे, चंद्रकांत शिंदे, राजू सोलापुरे, शिवाजी कुन्हाडकर, महेश कलाल, अभिजित टेकाळे, दत्ताराम साळवी, प्रदीप चव्हाण, समीर पवार, गोरख नवघणे, गुलाब गरुड, रावसाहेब थोरात, दत्तात्रय भालेराव, लव कोकाटे, जयराम लांडगे, मुकुंद ओहाळ, अतुल कुदळे, आदिनाथ किर्तीकर, आकाश बांद्रे, बाळासाहेब गायकवाड, शिलरत्न घोगरे, बबलू ओहाळ, नाना शिंदे, संदीप भालके, संदीप मरळ, सतीश मरळ, सुदर्शन देसले, प्रवीण पाटील, शैलेश मोरे, अंकुश पात्रे, ओंकार विनोदे, सुरज पात्रे, विशाल चव्हाण, राहुल पात्रे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.
‘खोके’ सरकारच्या नाकर्तेपणामुळे वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला – अॅड. सचिन भोसले
संबंधित लेख