Home नोकरी वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती; 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती; 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

वसई विरार महानगरपालिका, पालघर अंतर्गत भरती; 8 मार्च 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख Vasai Virar City Municipal Corporation VVCMC Recruitment 2023

VVCMC Recruitment 2023 : वसई-विरार शहर महानगरपालिका (Vasai-Virar City Municipal Corporation), राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंग्यू, चिकनगुन्या- डास नियंत्रण पर्यावरण व्यवस्थापनाकरीता ब्रिडींग चेकर्स ही पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पद संख्या : 14

पदाचे नाव : ब्रिडींग चेकर्स

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण (मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा : किमान 18 वर्षे आणि कमाल 43 वर्षे

नोकरीचे ठिकाण : वसई विरार, जि. पालघर.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 26 मे 2023

● मुलाखतीचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य विभाग, मुख्य कार्यालय, वसई विरार शहर महानगरपालिका, विरार (पुर्व).

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

स्टाफ नर्स पदाच्या 3900+ जागांसाठी मेगा भरती, आजच करा अर्ज

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस अंतर्गत 1086 पदांची भरती; 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

मुंबई येथे एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत 480 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

भारतीय नौदलात 372 पदांची भरती; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी

पुणे येथे भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस अंतर्गत 1086 पदांची भरती; 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

Exit mobile version