Tuesday, July 2, 2024
HomeनोकरीUPSC CAPF असिस्टंट कमांडंट भरती वेळापत्रक जाहीर

UPSC CAPF असिस्टंट कमांडंट भरती वेळापत्रक जाहीर

UPSC CAPF Recruitment 2024 : केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (Central Armed Police Force) भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) ने केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. UPSC CAPF Recruitment Exam exam timetable declared

परीक्षेच्या वेळापत्रकाची माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर देण्यात आली आहे. जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार दि. 4 ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.

UPSC CAPF असिस्टंट कमांडंट परीक्षा 4 ऑगस्ट 2024 रोजी देशभरातील नियुक्त परीक्षा केंद्रांवर दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. पेपर-1 सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत घेण्यात येईल. ज्यामध्ये सामान्य क्षमता आणि बुद्धिमत्ता विषयांचे प्रश्न विचारले जातील. याशिवाय पेपर-2 दुपारी 2 ते 4 या वेळेत घेण्यात येईल. पेपर २ मध्ये सामान्य अध्ययन, निबंध आणि आकलन या विषयांचे प्रश्न येतील.

506 पदांसाठी होणार भरती UPSC CAPF

या भरतीद्वारे एकूण 506 रिक्त पदांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये बीएसएफमध्ये 186, सीआरपीएफमध्ये 120, सीआयएसएफमध्ये 100, आयटीबीपीमध्ये 58 आणि एसएसबीमध्ये 42 पदांची भरती केली जाणार आहे.

google news gif

हेही वाचा :

IBPS मार्फत 9995 जागांसाठी महाभरती; आजच करा अर्ज!

Air Force School : हवाई दल शाळा, पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Bank of Baroda : बँक ऑफ बडोदा अंतर्गत मेगा भरती

Cotcrop : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 214 पदांची भरती

DDPDOO : पुणे येथे देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 201 पदांची भरती

पवन हंस लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती, आजच अर्ज करा !

AVNL : आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती

अखिल भारतीय औषधे व पुनर्वसन संस्था मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती

ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती

MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती

Bhandara: ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा अंतर्गत 158 जागांसाठी भरती

Pune : देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 201 जागांसाठी भरती

CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत भरती

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय