Wednesday, April 2, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्याकडून नितीन गडकरी यांना मोठी ऑफर

Uddhav Thackeray Offer to Nitin Gadkari : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना खुली ऑफर दिली आहे. Uddhav Thackeray said ‘Nitin Gadkari left BJP and joined Mahavikas Aghadi

---Advertisement---

भारतीय जनता पक्षाने लोकसभा उमेदवारीची पहिली यादी जाहीर केली आहे, मात्र या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नाही. त्यामुळे नितीन गडकरी यांचा पत्ता कट केल्याच्या चर्चेला उधान आले आहे. अशात उद्धव ठाकरे यांनी ‘नितीन गडकरी जी भाजप सोडून महाविकास आघाडीत या, तुम्हाला खासदार करतो, असे खूले आवाहन केले आहे.

उद्धव ठाकरे बोलतांना म्हणाले की, “अहो नितीन जी सोडून द्या भाजप आणि राहा उभं, आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडून निवडून आणतो. महाराष्ट्राचं पाणी दाखवा, महाराष्ट्राची धमक दाखवा. महाराष्ट्र दिल्ली समोर कधीही झुकला नाही. असे आवाहन केले.

---Advertisement---

पुढे ते म्हणाले की, आग्र्यात औरंगजेबासमोर छत्रपती शिवाजी महाराज झुकले नव्हते, ती यांच्यासमोर झुकणार. आज मी नितीन गडकरी यांना जाहीर सांगत आहे, राजीनामा द्या, आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडून निवडून आणतो,” असे ठाकरे म्हणाले.

whatsapp link

हे ही वाचा :

मोठी बातमी : मराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकारला न्यायालयाचे महत्वाचे निर्देश

मोठी बातमी : घरगुती गॅस च्या किंमती तब्बल इतक्या रुपयांनी होणार कमी

Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ब्रेकिंग : सीएनजीच्या दरात मोठी कपात, सर्वसामान्यांना दिलासादायक

सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ, आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles