मुंबई : अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील आणखी २ मंत्री अडचणीत आले आहेत. एका जाहिर कार्यक्रमात तलवार पकडल्याप्रकरणी मंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) आणि मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्याविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत वांद्रे पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप नेते मोहित कंबोज यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नेत्यांनी एका कार्यक्रमात तलवार पकडल्याचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.
ब्रेकिंग : पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका, सलग सातव्यांदा वाढ
“वारे रे पाकिटमार मोदी सरकार”, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून पटोले यांची टीका
इंधन दरवाढीमूळे सरकार विरोधात महिला नेत्या आणि गृहिणी तीव्र संतापल्या