पुणे : राज्यातील उन्हाळ्या कडक असताना काही भागात अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहेत. मागील आठवड्यात राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. आता पुन्हा राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
राज्यात 21 आणि 22 एप्रिल रोजी विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा शेतकरी विरोधात निर्णय
गायीच्या दुधाला 42 रूपये प्रति लिटर भाव द्या – दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची मागणी