मुंबई : राज्यातील आदिवासी आमदारांची बैठक (MLA Meeting) विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या पदांची भरती, पदोन्नती, जात प्रमाणपत्र प्रकरणे, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शैक्षणिक प्रवेश, बोगस आदिवासी आदीं विषयावर सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
आदिवासींसाठी विशेष पदभरती मोहीम, अधिसंख्य कर्मचाऱ्यांबाबत राज्य सरकारचा ‘हा’ निर्णय
आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना हस्तांतरण होताच तात्काळ कारवाई होणार !
वरील विषयांना घेऊन आदिवासी आमदारांची एकजूट झाली असून राज्यातील आदिवासींचे प्रश्न सोडविण्याचा निर्धार करण्यात आल्याचेही समजते.
या बैठकीस माजी आदिवासी विकास मंत्री, आजी – माजी खासदार – आमदार यांच्या सह पालघर जिल्ह्यातील आमदार कॉ. विनोद निकोले, आ. राजेश पाटील, आ. सुनील भुसारा, आदिवासी विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, आदिवासी आयुक्त राजेंद्र भारुड, सामान्य प्रशासन, विधी व न्याय सह विविध विभागाचे सचिव, सह सचिव, उप सचिव आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांचा केंद्र सरकार विरोधात पुन्हा एल्गार, 11 ते 17 एप्रिल दरम्यान देशभरात आंदोलनाची घोषणा
आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना हस्तांतरण होताच तात्काळ कारवाई होणार !
माळशेज घाटात देशातला पहिला पारदर्शक वॉक-वे, पर्यटकांना हवेत चालण्याचं थ्रिल अनुभवता येईल