Friday, April 11, 2025
---Advertisement---
---Advertisement---

TMC Recruitment : टाटा स्मारक हॉस्पिटल येथे भरती

TMC Recruitment : टाटा स्मारक हॉस्पिटल, मुंबई येथे सुरक्षा सहाय्यक, सुरक्षा रक्षक व वाहन चालक ही पदे शैक्षणिक अर्हता धारक माजी सैनिकांकडून भरण्यात येणार असून पात्र व इच्छुक माजी सैनिकांनी https://tmc.gov.in/def/inst.aspx या संकेतस्थळावर ९ मे अखेर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय पुणे तर्फे करण्यात आले आहे.

---Advertisement---

TMC Recruitment

टाटा स्मारक हॉस्पिटल मुंबई येथे सुरक्षा सहाय्यक १ पद अराखीव, सुरक्षा रक्षक अराखीव २ पदे, इतर मागास प्रवर्ग २ पदे, अनुसूचित जाती ३ पदे, अनुसूचित जमाती ३ पदे व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग १ पद अशी ११ पदे तर वाहन चालक संवर्गातील अराखीव, इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील प्रत्येकी १ पद अशी ४ पदे भरती करण्यात येणार असून उमेदवारांनी भरतीचे नियम अवलोकन करून ऑनलाईन अर्ज सादर करावेत.

उमेदवारांनी संकेतस्थळावर अर्ज भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून जतन करावीत. अर्जाची हार्ड कॉपी पाठविण्याची आवश्यकता नाही. अधिक माहितीसाठी अर्जदारांनी मानव संसाधन विभाग भरती कार्यालय, ०२२-२४१७७००० विस्तार क्रमांक ४६२७ व ४६२७ वर संपर्क साधावा.

---Advertisement---

पुणे जिल्ह्यातील शैक्षणिक अर्हताधारक माजी सैनिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे, आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, लेप्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि) यांनी केले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
google news gif

हेही वाचा :

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 861 जागांवर भरती

वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

CCI : भारतीय स्पर्धा आयोग अंतर्गत विविध पदांसाठी भरती

केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 1000+ जागांसाठी भरती

MPSC च्या रखडलेल्या तारखांबाबत मोठी अपडेट, वाचा !

Job : अधिकारी, लेखापाल, लिपिक पदावर भरती सुरू; आजच करा अर्ज!

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत भरती; पगार 60000 पर्यंत

पवन हंस लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज!

डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी, पुणे अंतर्गत भरती

Recruitment : सरकारी आणि निमसरकारी विभागांमध्ये भरती !

---Advertisement---

UPSC : संघ लोक सेवा आयोग अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles