Wednesday, October 30, 2024
Homeताज्या बातम्याब्रेकिंग : नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्यांचा आज शपथविधी सोहळा

ब्रेकिंग : नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्यांचा आज शपथविधी सोहळा

मुंबई : विधानपरिषद (Legislative Council) निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा रविवार, 28 जुलै रोजी विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये सकाळी 11 वाजता पार पडणार आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देतील.

दि. 12 जुलै 2024 रोजी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत विधानपरिषदेत 11 जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. या निवडणुकीत योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, भावना गवळी, कृपाल तुमाने, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव हे नवनिर्वाचित सदस्य म्हणून निवडून आले आहेत.

नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधी सोहळ्यामुळे विधानभवनात मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. विधानपरिषद सदस्यत्वाची (Legislative Council) शपथ घेऊन नवनिर्वाचित सदस्य आपल्या कार्याची सुरुवात करणार आहेत.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ओलंपिकमध्ये बलराज पंवारचे चमकदार प्रदर्शन, एकल स्कल्स हीटमध्ये चौथा क्रमांक

१० मीटर एअर रायफल मिश्रित स्पर्धेत भारताला धक्का

Typhoon : ‘गेमी’ चक्रीवादळ; फिलिपाईन्स, तैवान चीनमध्ये तडाखा

कोल्हापूर शहरात महापूर – 5,800 लोक सुरक्षित स्थळी

गुजरातमधून तडीपार झालेल्यांनी… शरद पवार यांचे अमित शाहांना चोख प्रत्युत्तर

दिग्दर्शक फराह खान यांच्या आई मेनका इराणी यांचे निधन

ब्रेकिंग : गौरी गणपती उत्सवानिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळाअंतर्गत योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अंगणवाडी मदतनीस पदांसाठी मोठी भरती; आजच करा अर्ज!

संबंधित लेख

लोकप्रिय