पिंपरी चिंचवड : पुण्यातील डॉ. सतीश चव्हाण यांचा अपहरण झालेला चिमुरडा स्वर्णव चव्हाण (डुग्गु), वय 4 याला पूनासळे येथून शोधून काढले. आठ दिवसांपूर्वी बालेवाडी येथून त्याचे अपहरण करण्यात आले होते.
पुणे, पिंपरी चिंचवड मधील 300 हुन जास्त पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या मुलाचा अतिशय गुप्त रीतीने तपास करत होते. समाज माध्यमावर हजारो नागरिक या मुलांच्या सुटकेसाठी माहितीचे प्रसारण करत होते.
या मुलांच्या अपहरणामागे कोण आहे. याबाबत कोणतीही माहिती पोलिससूत्राकडून मिळालेली नाही.
10 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी ! परीक्षेविना मिळेल रेल्वेत नोकरी, 2422 जागा; आजच अर्ज करा !
साऊथ इंडियनची आणखी एका लोकप्रिय जोडीचा घटस्फोट