Friday, November 22, 2024
Homeआंतरराष्ट्रीयSteam Train : वाफेच्या इंजिनावर चालणारी जगप्रसिद्ध टुरिस्ट ट्रेन बंद

Steam Train : वाफेच्या इंजिनावर चालणारी जगप्रसिद्ध टुरिस्ट ट्रेन बंद

Steam Train : हॅरी पॉटरच्या चित्रपटात दिसणारी खरी खुरी वाफेच्या इंजीनावर चालणारी आणि पर्यटकांना निसर्ग स्वरूप दाखवणारी ट्रेन आता सुरक्षा विवादामुळे बंद ठेवण्यात आली आहे.

ही एक टुरिस्ट ट्रेन होती, फक्त उन्हाळ्यात सुटीसाठी 1984 पासून सुरू करण्यात आली होती. ग्रेट ब्रिटनच्या स्कॉटलंड मधून वेस्ट हायल्यांड वरून निसर्ग भ्रमण करणारी ही एकमेव वाफेच्या इंजिनावर धावत होती.

या ट्रेन साठी विशेष सुरक्षा दरवाजे किंवा अन्य सुरक्षा नियम सक्तीने लावण्यात आले नव्हते, ग्रेट ब्रिटनच्या नव्या रेल्वे सुरक्षा नियमातून या ट्रेनला पुन्हा सवलत द्यावी, अशी मागणी वेस्ट कोस्ट रेलवे (डब्ल्यूसीआर) कंपनीने केली होती. (The Jacobite is a steam locomotive-hauled tourist train service that operates over part of the West Highland Line in Scotland)

नवी सुरक्षा मानके नियमित करण्यासाठी कंपनीला येणारा लक्षावधी पौंड रकमेचा खर्च परवडणारा नव्हता, किंवा त्यामुळे नव्या रुपात दरवाजा आणि खिडकी मध्ये निसर्ग रूप किंवा पर्यटकांना पाहता येणार नाही, आणि खर्च करूनही प्रवाशी संख्या ऐन उन्हाळ्यात कमी होण्याची भीती किंवा शक्यता कंपनीला जाणवली.

त्यामुळे जानेवारी फेब्रुवारी 2024 च्या दरम्यान स्टीम इंजिनवर चालणारी ही ट्रेन बंद करण्यात आली आहे,असे इंटरनेटवरील उपलब्ध माहितीवरून समजत आहे. विशेष म्हणजे ही ट्रेन 2002 च्या हैरी पॉटरच्या ‘एंड द चैंबर ऑफ सीक्रेट्स’ या चित्रपटात दाखवण्यात आली होती. ही एक हेरिटेज ट्रेन म्हणून गणली जात होती.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास

भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

ब्रेकिंग : शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार, वाचा कशाचा आहे त्रास !

मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीने इतिहास रचला, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले

वायनाडमध्ये भीषण भूस्खलन ; ४५ ठार, शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

‘त्या’ प्रकरणात अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

ओलंपिकमध्ये बलराज पंवारचे चमकदार प्रदर्शन, एकल स्कल्स हीटमध्ये चौथा क्रमांक

१० मीटर एअर रायफल मिश्रित स्पर्धेत भारताला धक्का

Typhoon : ‘गेमी’ चक्रीवादळ; फिलिपाईन्स, तैवान चीनमध्ये तडाखा

कोल्हापूर शहरात महापूर – 5,800 लोक सुरक्षित स्थळी

गुजरातमधून तडीपार झालेल्यांनी… शरद पवार यांचे अमित शाहांना चोख प्रत्युत्तर

संबंधित लेख

लोकप्रिय