Friday, September 20, 2024
HomeनोकरीSBI : भारतीय स्टेट बँकेत 868 पदांसाठी भरती; 31 मार्च 2023 शेवटची...

SBI : भारतीय स्टेट बँकेत 868 पदांसाठी भरती; 31 मार्च 2023 शेवटची तारीख

SBI BCF Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँक (State Bank of India) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 868

पदाचे नाव : व्यवसाय प्रतिनिधी फॅसिलिटेटर

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : 63 ते 65 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय