Saturday, April 5, 2025
---Advertisement---
---Advertisement---

नवीन भरती : SSC मार्फत विविध पदांच्या 1324 जागांसाठी मेगा भरती

SSC JE Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (SSC JE Bharti)

---Advertisement---

पद संख्या : 1324

पदाचे नाव आणि पदसंख्या :

---Advertisement---

1) ज्युनिअर इंजिनियर (सिव्हिल) 1095

2) ज्युनिअर इंजिनियर (मेकॅनिकल) 31

3) ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल) 125

4) ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल) 73

शैक्षणिक पात्रता : सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.

वयोमर्यादा : 01 जानेवारी 2023 रोजी 30/32 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी – रु.100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला : फी नाही]

वेतनमान : दरमहा रु. 35,400/- ते रु.1,12,400/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2023

CBT (पेपर I) : ऑक्टोबर 2023

---Advertisement---

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी नवीन भरती; आजच करा अर्ज!

बंपर भरती : महाराष्ट्राच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयात भरती; आजच करा अर्ज! 

IBPS मार्फत 4545 जागांवर ‘लिपिक’ पदाची भरती 

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत 149 पदांची भरती 

मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती

Lic

Related Articles

- Advertisement -

Latest Articles