SSB Recruitment 2023 : सशस्त्र सीमा बल (armed border force) अंतर्गत “हेड कॉन्स्टेबल” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (SASHASTRA SEEMA BAL Bharti)
● पद संख्या : 914
● पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल
● शैक्षणिक पात्रता :
i) इलेक्ट्रिशियन – 10 वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI + 01 वर्ष अनुभव किंवा 02 वर्षाचा ITI डिप्लोमा.
ii) मेकॅनिक – 10 वी उत्तीर्ण + ऑटोमोबाईल/ मोटर मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI डिप्लोमा + अवजड वाहन चालक परवाना.
iii) स्टुअर्ड – 10 वी उत्तीर्ण + कॅटरिंग किचन मॅनेजमेंट डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव.
iv) व्हेटनरी – 12 वी (बायोलॉजी) उत्तीर्ण + पशुवैद्यकीय आणि पशुधन विकास किंवा पशुवैद्यकीय स्टॉक -असिस्टंट कोर्स किंवा पशुसंवर्धन अभ्यासक्रम.
v) कम्युनिकेशन – 12 वी (PCM) उत्तीर्ण किंवा इलेक्ट्रॉनिक्स/ कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ IT इंजिनिअरिंग डिप्लोमा.
● वयोमर्यादा : खुला – 18 ते 25 वर्षे [ओबीसी – 03 वर्षे सूट./ मागासवर्गीय – 05 वर्षे सूट.]
● अर्ज शुल्क : खुला/ ओबीसी – 100/- रुपये. [ मागासवर्गीय/ माझी सैनिक/ महिला – फी नाही.]
● वेतनमान : रु. 25,500 ते 81,100/-
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जून 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
रयत शिक्षण संस्था अंतर्गत 780 पदांची मेगा भरती
भारतीय नौदलात तब्बल 1365 अग्निवीर पदांची भरती; आजच करा अर्ज
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 209 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
पुणे येथे चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत भरती; 10वी, 12वी, पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना संधी
वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती; 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी