Saturday, December 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड शहरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !

पिंपरी चिंचवड शहरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !

आकुर्डी येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ध्वजारोहण संपन्न

पिंपरी चिंचवड : मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात सविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करून महापौर उषाताई उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी आयुक्त राजेश पाटील, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, स्थायी समिती सभापती ऍड. नितीन लांडगे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, 

ब्रेकिंग : राष्ट्रवादीचे काँग्रेसला मोठे खिंडार, माजी आमदारसह २७ नगरसेवकांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, शैलेंद्र मोरे, माजी महापौर योगेश बहल, अपर्णा डोके, नगरसेविका मीनल यादव, शर्मिला बाबर, सुजाता पालांडे, माजी नगरसेवक गोविंद पानसरे, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

चिखली, मोशी, चऱ्होली परिसरात विविध कार्यक्रम चिखली प्राधिकरण भाजी मंडई, सुभाष मित्र मंडळ वाडा जाधववाडी, वडाचा मळा जाधववाडी येथे माजी महापौर नगरसेवक राहुल जाधव, मंगल जाधव यांनी ध्वजारोहण केले. बोऱ्हाडे वाडी येथे सी एन जी रिक्षा स्टॅन्डचे  राहुल जाधव यांनी उदघाटन केले.

इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या १३७ जागांसाठी भरती

माजी महापौर राहुल जाधव व मान्यवर ध्वजारोहण करताना…

‘देव माझ्या ब्राचा आकार घेत आहे’, अभिनेत्रीचं वादग्रस्त वक्तव्याने खळबळ

गृहसंकुलामध्ये ध्वजारोहण

चिखलीतील विष्णुविहार सोसायटी,इंद्रधनू सोसायटी येथे नगरसेविका अश्विनीताई जाधव यांनी धवाजरोहण केले, यावेळी युवानेते संतोष जाधव उपस्थित होते.

मोशी पोलिस ठाणे येथे प्रजासत्ताक दिन साजरा

मोशी पोलिस ठाणे येथे ध्वजारोहण

मोशी पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक पाटील सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गवारे, मोशी पोलीस निरीक्षक पाटिल आणि उप निरीक्षक पुजारी,  पोलीस आणि नागरिक मित्र संघटना महाराष्ट्र राज्य मोशी विभाग प्रमुख स्मिता ताई सस्ते, सागर सुपल, अशोक भोर, प्रशांत पाचरणे, शरद डुबुकवाड, गोपाल सुनार, नितीन सस्ते, नगरसेवक लक्ष्मण सस्ते, विजया आल्हाट, इतर पोलीस अधिकारी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

संतापजनक : सामूहिक बलात्कार पीडितेचा चप्पलचा हार घालून परिसरातून धींड

चऱ्होली बु. ते प्रजासत्ताक दिन संपन्न

चऱ्होली येथेमुलाणी मस्जिद प्रांगणात ध्वजारोहण

चर्‍होली येथील मुलाणी मस्जिदच्या प्रांगणात,अहेले सुन्नत्वल जमात मुलाणी मस्जिद व मौलाना आझाद सोशल फाउंडेशन या संस्थेच्या वतीने प्रा. बी.एन.चव्हाण यांनी संविधान उद्देशीकेचे वाचन केले. ह.भ.प.भानुदास महाराज यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले. ध्वजारोहण माजी महापौर नितीन काळजे, पंडित तात्या तापकीर ह्यांच्या हस्ते पार पडला.

मोबाईल खरेदी करताय ? ‘या’ कंपनीनं आणला 8,499 रुपयांमध्ये स्वस्त फोन, 6,000 mAh बॅटरी पाच दिवस चालणार चार्जिंगविना

यावेळी महमंदशरीफ मुलाणी, सिराज मुलाणी, उपस्थिती नगरसेविका सुवर्णाताई बुर्डे,नगरसेविका ज्योतीताई तापकीर, नरेंद्र  तापकीर, सचिन दाभाडे  ह.भ.प.अशोक महाराज ढोरजे, प्रभाकर ढोरजे, बापुसाहेब तापकीर, बाळासाहेब जाधव प्रविणशेठ चोरडिया, श्रीकांत आण्णा, गुलाबराव ताम्हाणे, रफिकभाई इनामदार, मुबारक पठाण, रहिमानभाई शेख, पठाण, याशिन शेख, जुल्लुभाई पानसरे, मौलाना नाजिम अख्तर आदी मान्यवर उपस्थित होते.

नगरसेविका अश्विनी जाधव कार्यक्रमावेळी…

गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आकुर्डीत संविधान प्रस्ताविकेचे वाचन

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महिला, युवा आघाडीच्या वतीने कॉम्रेड गणेश दराडे यांनी ध्वजारोहण केले. संविधानातील प्रास्तविकेचे वाचन स्वप्निल जेवळे यांनी केले. अपर्णा दराडे, शिवराज अवलोळ, बाळासाहेब घस्ते, सतीश नायर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रज्ञा विद्यामंदीर थेरगाव येथे देशभक्तीपर गीत सादर करताना विद्यार्थी

ब्रेकिंग : माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्मभूषण पुरस्कार नाकारला !

प्रज्ञा विद्यामंदिर थेरगाव येथे देशभक्तीपर गीते आणि नृत्याचे सादरीकरण

प्रज्ञा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्रज्ञा विदया मंदिर, माध्यमिक विदयालय, द लिटिल टायगर कब्स प्रायमरी स्कुल थेरगावच्या वतीने  वाकड पोलिस स्टेशनचे वरिष्ट पोलिस निरीक्षक डाॅ.विवेक मुंगळीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष गोरख गवळी उपाध्यक्ष माजी नगरसेवक सिध्देश्र्वर बारणे, नितिन गवळी, ऍड.संपतराव भुजबळ, सचिव भारती गवळी, बुध्दभुषण गवळी, अनुप कोठावळे, भरत खरात, सिध्दार्थ निकम, सचिन कांबळे, नलावडे, प्रा.दिपक जाधव, प्रा.वैशाली गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य आणि देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले.

नवजात मुलासाठी आईने प्राण दिल्याच्या व्हायरल पोस्टचे वाचा सत्य !

चिंचवड देव दर्शन कोचिंग क्लासेस च्यावतीने खाऊ वाटप

चिंचवड देव दर्शन कोचिंग क्लासेसच्या वतीने खाऊ वाटप 

श्रीराम जेष्ठ नागरिक संघ, रामनगर चिंचवड येथे जेष्ठ नागरिक आणि लहान मुलांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. देवदर्शन कोचिंग क्लासेसच्या प्रा.वैशाली गायकवाड यांनी देशभक्तीपर गीतांचे सामूहिक सादरीकरण केले. प्रा.दिपक जाधव यांनी जेष्ठ नागरिक आणि मुलांना खाऊ वाटप केले.

नारायण गायकवाड, हरीचंद्र लोकाष्रे, वसंतराव दंडवते दुर्गाराव ईल्ला उपस्थित होते.

– क्रांतिकुमार कडुलकर


संबंधित लेख

लोकप्रिय