Sunday, December 22, 2024
HomeNews"भीमाचा रस्ता" लघुचित्रपटाच्या पोस्टरचे प्रकाशन ..!

“भीमाचा रस्ता” लघुचित्रपटाच्या पोस्टरचे प्रकाशन ..!

पिंपरी चिंचवड : भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती वर आधारित “भीमाचा रस्ता” या लघुचित्रपटाच्या पोस्टरचे प्रकाशन बालगंधर्व रंगमंदिर येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी चित्रपटाचे कलाकार दत्ता घुले, दिग्दर्शक रमेश विरनक, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष भाऊ कांबळे, पक्ष प्रवक्ते भारत बनसोडे, शहर सचिव संजय सरोदे, किशोर सवाई उपविभाग प्रमुख शिवसैनिक आदी मान्यंवर उपस्थित होते. 

– क्रांतिकुमार कडुलकर

व्हिडिओ : रोपवे च्या ट्रॉली धडकून अनेक जखमी, 40 जण अडकले; हवाईदलाला सुटकेचे आदेश

दूध एफ.आर.पी. साठी आता राष्ट्रीय स्तरावर संघर्ष – संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय

विशेष लेख : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती!


संबंधित लेख

लोकप्रिय