१. पदाचे नाव : ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)
● शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
● वयोमर्यादा : १८ ते २८ वर्षे
२. पदाचे नाव : ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)
● शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
● वयोमर्यादा : १८ ते ३० वर्षे
३. पदाचे नाव : ऑफिसर स्केल-II जनरल बँकींग ऑफिसर (मॅनेजर)
● शैक्षणिक पात्रता : ५० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी तसेच दोन वर्षांचा अनुभव
● वयोमर्यादा : २१ ते ३२ वर्षे
४. पदाचे नाव : ऑफिसर स्केल-II स्पेशालिस्ट ऑफिसर (मॅनेजर)
1) इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : 50 टक्के गुणांसह ईलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि समकक्ष पदवी तसेच दोन वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे
2) चार्टर्ड अकाऊंटंट (CA)
शैक्षणिक पात्रता : चार्टर्ड अकाऊंटंट तसेच एक वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे
3) लॉ ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : 50 % गुणांसह विधी पदवी तसेच दोन वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे
4) ट्रेझरी मॅनेजर
शैक्षणिक पात्रता : चार्टर्ड अकाऊंटंट / एमबीए तसेच एक वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे
5) मार्केंटींग ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : एमबीए (मार्केटींग) तसेच एक वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे
6) ॲग्रीकल्चरल ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी / Pisciculture पदवी किंवा समकक्ष तसेच दोन वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे
पदाचे नाव : ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर)
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी तसेच पाच वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा : 21 ते 40 वर्षे
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 9 नोव्हेंबर 2020
अधिक माहितीसाठी : https://www.ibps.in/