Tuesday, September 17, 2024
Homeनोकरीमहाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत 149 पदांची भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत 149 पदांची भरती

Mahatransco Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (Maharashtra State Electricity Transmission Company Limited) अंतर्गत 149 रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे

पद संख्या : 149

पदाचे आणि पदसंख्या : वीजतंत्री
1) पुणे – 10
2) कोल्हापूर – 39
3) कराड – 32
4) सांगली – 37
5) रत्नागिरी – 06
6) यवतमाळ – 25

शैक्षणिक पात्रता : 1) इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण (महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण), 2) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा आय.टी.आय. (वीजतंत्री) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमिस्टरचे एकत्रित गुणपत्रक अपलोड करणे अत्यावश्यक आहे.

वयोमर्यादा : 18 वर्षे ते 30 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : फी नाही

नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर, कराड व सांगली (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीपुणे
सांगली
कराड
रत्नागिरी
यवतमाळ
कोल्हापूर
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख :
▪️पुणे & कोल्हापूर : 31 जुलै 2023
▪️कराड, सांगली & रत्नागिरी : 03 ऑगस्ट 2023
▪️ यवतमाळ : 11 ऑगस्ट 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

सुवर्णसंधी ! सरकारी रुग्णालयात 14,000 पदभरती !

रत्नागिरी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

कराड येथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

PCM : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज !

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी नवीन भरती; आजच करा अर्ज!

सांगली येथे महापारेषण अंतर्गत भरती; 3 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पिंपरी चिंचवड सायन्स पार्क अंतर्गत भरती; 31 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Mahatransco : पुणे येथे महापारेषण अंतर्गत भरती; आजच करा अर्ज !

MCGM : मुंबई महापालिकेत विविध पदांची नवीन भरती; पगार 25000 रूपये

मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती

ठाणे सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात बंपर भरती, 10वी ते पदवीधरांना संधी

Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या 400 जागांवर भरती

HCL : हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; 10वी, ITI उत्तीर्णांसाठी संधी

Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज

UPSC : संघ लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती

मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय