Friday, September 20, 2024
HomeनोकरीSBI : भारतीय स्टेट बँक अंतर्गत 1031 पदांची भरती

SBI : भारतीय स्टेट बँक अंतर्गत 1031 पदांची भरती

SBI Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँक (State Bank of India) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 1031

पदाचे नाव : 

1. चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर – ॲनिटाईम चॅनेल (CMF-AC)

2. चॅनल मॅनेजर सुपरवाइजर – ॲनिटाईम चॅनेल (CMS-AC)

3. सपोर्ट ऑफिसर- ॲनिटाईम चॅनेल (SO-AC)

शैक्षणिक पात्रता : अर्जदार हे SBI बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी असल्याने कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही. (मुळ जाहिरात पाहावी.)

श्रेणी व पदांचा तपशीलGeneralOBCSCSTEWSएकूण
पद क्र. 13632031265475821
पद क्र. 210636170508172
पद क्र. 3330500000038

वयोमर्यादा : 01 एप्रिल 2023 रोजी 60 ते 63 वर्षे.

अर्ज शुल्क : फी नाही.

वेतनमान : 36,000 ते 41,000/- रुपये.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय