Sunday, December 22, 2024
Homeनोकरीइंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा...

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

एकूण जागा : 07

पदाचे नाव : पदवीधर / तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी.

शैक्षणिक पात्रता :

1.पदवीधर : संबंधित विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाने दिलेली पदवी किंवा राज्याने मान्यता दिलेल्या व्यावसायिक संस्थांची पदवी परीक्षा. वरील समतुल्य सरकार किंवा केंद्र सरकार.

2.तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी : संबंधित विषयात राज्य सरकारद्वारे स्थापन केलेल्या राज्य परिषद किंवा तंत्रशिक्षण मंडळाद्वारे प्रदान केलेला अभियांत्रिकी.

वयाची अट : नाही

अर्ज शुल्क : नाही

नोकरीचे ठिकाण : नागपूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर S.No. 140,141/1 मागे ब्र. शेषराव वानखडे शेतकरी सहकारी सूत गिरणी, गाव – वारंगा, मु.पो. – डोंगरगाव (बुटीबोरी), जिल्हा – नागपूर महाराष्ट्र पिन कोड – 441108.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट : https://iiitn.ac.in/


जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांची भरती!

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आरोग्य सेविका पदांची मेगा भरती !

रश्मिका आणि वरून धवनचा हाबीबो गाण्यावर डान्स पाहिलात का?

संबंधित लेख

लोकप्रिय