महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 15 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
• एकूण जागा : 15
• पदाचे नाव : सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषधे प्रशासकीय सेवा, गट-अ
• शैक्षणिक पात्रता : (i) फार्मसी किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्री मधील पदवी किंवा क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीमधील विशेषीकरणासह फार्माकोलॉजीमध्ये पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
१० पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 3603+ जागांसाठी मेगा भरती
• वयाची अट : 18 to 40 वर्षापर्यंत
• अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – 719/- [मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ – 449/-]
• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 एप्रिल 2022
• अधिकृत वेबसाईट :
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !
मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !