महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अमरावती मध्ये अप्रेंटिस पदांच्या 35 जागांसाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे.
• एकूण जागा : 35
• पदाचे नाव : वीजतंत्री अप्रेंटिस
• शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) NCVT / ITI (वीजतंत्री)
• अर्ज शुल्क : नाही
• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन / ऑनलाईन
• अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग – “प्रकाश सरिता “, प्रशासकीय इमारत, बि. विंग, तळमजला, वेलकम पॉईंट जवळ, मोर्शी रोड, अमरावती – 444601
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2022
• ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2022
• अधिकृत वेबसाईट :
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 588 जागांसाठी भरती ! आजच अर्ज करा
भारतीय विज्ञान संस्थेमध्ये विविध पदांच्या १०० जागांसाठी भरती!