Sunday, December 22, 2024
Homeनोकरीमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये विविध जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये विविध जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, बारामती, जि. पुणे अंतर्गत विविध पदांच्या 99 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

• एकूण जागा : 99

• पदाचे नाव : अपरेंटिस (वीजतंत्री / तारतंत्री / कोपा).

• शैक्षणिक पात्रता : 10+2 किंवा समतुल्य, संबंधित ITI.

• वयाची अट : माहिती उपलब्ध नाही

Indian Navy : नौदलात 12 पास उमेदवारांसाठी 2500 पदांची बंपर भरती, वेतन 69,100 रूपये

• वेतन : नियमानुसार

• अर्ज शुल्क : नाही

• नोकरीचे ठिकाण : बारामती, जि. पुणे.

• निवड करण्याची पद्धत : गुणाद्वारे

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 एप्रिल 2022 

• अधिकृत वेबसाईट :

   https://www.mahadiscom.in/

सेंट जॉन कॉलेज ऑफ ह्यूमैनिटीज अँड सायन्सेस, पालघर मध्ये विविध पदांसाठी भरती

बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी भरती ! आजच अर्ज करा!

१० पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 3603+ जागांसाठी मेगा भरती


संबंधित लेख

लोकप्रिय