वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
• एकूण जागा : 04
• पदाचे नाव : शिक्षक सहयोगी
• शैक्षणिक पात्रता : M.sc & Ph.D
• वेतन : 45,000 रूपये
• अर्ज शुल्क : नाही
• नोकरीचे ठिकाण : परभणी
• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
• निवड करण्याची पद्धत : मुलाखतीद्वारे
• अर्ज पाठविण्याचा पत्ता : पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, परभणी.
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 एप्रिल 2022
• अधिकृत वेबसाईट :
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, अकोला मध्ये पदांसाठी भरती
भारतीय सैन्य SSC (Tech) मध्ये पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !
एमपीएससी तर्फे गट “अ “आणि “ब “विविध पदाच्या जागा, आजच अर्ज करा !