Monday, December 23, 2024
HomeनोकरीMPSC मार्फत बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत पदांसाठी भरती

MPSC मार्फत बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत पदांसाठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत 07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

• एकूण जागा : 07

• पदाचे नाव : सहाय्यक आरोग्य अधिकारी, महानगरपालिका सेवा, बृहन्मुंबई महानगरपालिका, गट-अ

• शैक्षणिक पात्रता : (i) MBBS+MD+PSM किंवा DPH किंवा MPH (ii) 05 वर्षे अनुभव

• वयाची अट : 18 ते 40 वर्षापर्यंत

• वेतन : नियमानुसार

• अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – 719/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – 449/-]

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 एप्रिल 2022 

• अधिकृत वेबसाईट :

  https://www.mpsc.gov.in/

१० पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 3603+ जागांसाठी मेगा भरती

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी ! भारतीय नौदलात 2500 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

इस्रो (ISRO) विक्रम साराभाई अवकाश केंद्र (स्पेस सेंटर) मध्ये पदांसाठी भरती!


संबंधित लेख

लोकप्रिय