महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, अकोला मध्ये तक्रार निवारण प्राधिकारी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
• एकूण जागा : आवश्यकतेनुसार
• पदाचे नाव : तक्रार निवारण प्राधिकारी.
• शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
• वयाची अट : 66 वर्षापर्यंत
• वेतन : 20,000 रूपये
• अर्ज शुल्क : नाही
एमपीएससी तर्फे गट “अ “आणि “ब “विविध पदाच्या जागा, आजच अर्ज करा !
• नोकरीचे ठिकाण : अकोला
• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
• अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालयामधील रोहयो कक्ष येथे उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांचे कार्यालयात.
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 एप्रिल 2022
• अधिकृत वेबसाईट :
भारतीय सैन्य SSC (Tech) मध्ये पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !
इस्रो (ISRO) विक्रम साराभाई अवकाश केंद्र (स्पेस सेंटर) मध्ये पदांसाठी भरती!
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये विविध जागांसाठी भरती