भारतीय सैन्य SSC (Tech) कोर्स – ऑक्टोबर 2022 साठी भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
• एकूण जागा : 191
• कोर्सचे नाव :
1.59th Short Service Commission (Tech) Men (OCT 2022).
2.30th Short Service Commission (Tech) Women (OCT 2022).
• शैक्षणिक पात्रता :
1.SSC (T) 57 & SSCW (T) 28 : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.
2.SSC(W) (Non Tech) (Non UPSC) : कोणत्याही शाखेतील पदवी.
3.SSC (W) (Tech) : कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग पदवी.
१० पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 3603+ जागांसाठी मेगा भरती
• वयाची अट :
1.SSC (T) – 57 & SSCW (T) 28 – 20 ते 27 वर्षे (जन्म 02 ऑक्टोबर 1995 ते 01 ऑक्टोबर 2002 दरम्यान).
2.Widows of Defence Personnel – 35 वर्षे.
• वेतन : 56,100 ते 2,50,000 रूपये
• अर्ज शुल्क : नाही
• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
• निवड करण्याची पद्धत :
1. गुणवत्ता यादी मार्कानुसार
2. वैद्यकीय परिक्षा
3. मुलाखत
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 एप्रिल 2022
• अधिकृत वेबसाईट :
https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx
एमपीएससी तर्फे गट “अ “आणि “ब “विविध पदाच्या जागा, आजच अर्ज करा !
इस्रो (ISRO) विक्रम साराभाई अवकाश केंद्र (स्पेस सेंटर) मध्ये पदांसाठी भरती!
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये विविध जागांसाठी भरती