Sunday, December 22, 2024
Homeनोकरीबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या 500 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

• एकूण जागा : 500

• पदाचे नाव आणि जागा :

1.सामान्य अधिकारी – स्केल II – 400 जागा

2.सामान्य अधिकारी – स्केल III – 100 जागा

• शैक्षणिक पात्रता : 

1. सामान्य अधिकारी स्केल II – 60 % गुणांसह गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा CA / CMA / CFA + 03 वर्षे अनुभव.

2. सामान्य अधिकारी स्केल III – 60 % गुणांसह गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा CA / CMA / CFA + 05 वर्षे अनुभव.

• वयाची अट : 

1.सामान्य अधिकारी – स्केल II – 25 ते 35 वर्षे.

2.सामान्य अधिकारी – स्केल III – 25 ते 38 वर्षे.

• अर्ज शुल्क : खुला / ओबीसी / EWS – 1180 रूपये, मागासवर्गीय 118 रूपये, महिला / PwBD फी नाही.


• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2022 

• अधिकृत वेबसाईट

https://www.bankofmaharashtra.in/

भारतीय विज्ञान संस्थे मध्ये विविध पदांच्या १०० जागांसाठी भरती!

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डा अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 588 जागांसाठी भरती ! आजच अर्ज करा

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 पदांसाठी मेगा भरती

संबंधित लेख

लोकप्रिय