Wikipedia |
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) मध्ये 1501 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये आयटीआय पास विद्यार्थ्यांना एक सुवर्णसंधी आहे.
एकूण जागा : 1501
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता : जाहिरात पहा !
वयाची अट :01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [ SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ]
नोकरी ठिकाण : मुंबई
फी : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट : mazagondock.in
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती !
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन मध्ये विविध जागांसाठी भरती
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला मध्ये हजारो पदांची भरती!