जुन्नर / रफीक शेख : चेंबूर येथे RPI संघटक प्रमुख तसेच कर्जदार जामीनदार हक्कबचाव संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष राजू पुजारी तसेच ऍड.आप्पासाहेब घोरपडे व ऍड.अभिजित मेरुडे यांच्या हस्ते खालिद पटेल यांना कर्जदार जामीनदार हक्कबचाव संघर्ष समिती यांच्या वतीने पुणे जिल्हा महासचिव पदी नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांचे निधन !
या वेळी कर्जदार जामीनदार हक्कबचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्याच प्रमाणे खालिद पटेल यांचे समर्थक व घाटकोपर विक्रोळी येथील त्यांचे जवळचे मित्र मुंबई येथील उद्योजक समीर पटेल तसेच इतर समविचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थीत होते.
इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या १३७ जागांसाठी भरती
ब्रेकिंग : माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्मभूषण पुरस्कार नाकारला !