Thursday, September 19, 2024
Homeजिल्हाPune : पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून मतमोजणी केंद्राची पाहणी

Pune : पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून मतमोजणी केंद्राची पाहणी

Pune, दि. २८: पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी कोरेगाव पार्क येथील पुणे व बारामती लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणी केंद्राची संयुक्त पाहणी करुन व्यवस्थेचा आढावा घेतला. (Pune)

यावेळी पुणे विभागीय अपर आयुक्त तथा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, पोलीस सह आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, हिम्मत जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मतमोजणीच्या अनुषंगाने स्थापन करावयाचे विविध कक्ष, विविध सोयी- सुविधांची उभारणी, उमेदवार, उमेदवार यांचे प्रतिनिधींसाठी व्यवस्था, मतमोजणी पथके, पोलीस आदींना पुरवावयाच्या सुविधा, पोलीस सुरक्षा, वाहनतळांची जागा निश्चिती, वाहतूक वळविणे आदी अनुषंगाने चर्चा करण्यात आली. मतमोजणीच्या अनुषंगाने विविध घटकांना कोणताही त्रास होणार नाही तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यादृष्टीने सर्व ती खबरदारी घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

पुणे अपघात प्रकरण : बिर्याणीचा आस्वाद घेत समितीकडून चौकशी, संताप व्यक्त

अन् राहुल गांधी यांनी अचानक ओतले डोक्यावर पाणी, व्हिडिओ व्हायरल

जितेंद्र आव्हाड आज महाड येथे करणार मनुस्मृतीचे दहन, वाचा काय आहे प्रकरण !

ब्रेकिंग : पालघरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात ; डझनभर गाड्या रद्द, रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

मोठी बातमी : बाबा गुरमीत राम रहीमची हत्याकांड प्रकरणातून निर्दोष मुक्तता

ब्रेकिंग : अजित पवार यांना मोठा धक्का, ‘या’ प्रकरणात होणार चौकशी

लोकसभेच्या निकाला अगोदरच राज ठाकरेंनी भाजपाला दिला मोठा धक्का

मोठी बातमी : ICICI आणि YES बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई

माझ्या भुकेल्या पोटासाठी मी नोकरीच्या शोधात, उर्फी जावेदची पोस्ट व्हायरल !

ब्रेकिंग : लोकसभेत काय होईल ब्रम्हदेवही सांगू शकत नाही अजित पवार यांचे मोठे विधान

NDA : एनडीए प्रवेशासाठी सीईटी; अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी!

छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन

युनिट मुख्यालयाच्या कोट्यासाठी अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन

संबंधित लेख

लोकप्रिय