मावळ : मावळ तालुक्यातील विविध विषयांच्या मागणीसाठी मावळ तालुका ट्रायबल फोरम युवा अध्यक्ष तथा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी सेल चे विक्रम हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांची नंदुरबार मध्ये भेट घेतली व मावळ तालुक्यातील विषय चर्चा करून मांडले.
आदिवासी भागात औद्योगिकरणाच्या अभावामुळे पर्यावरणाचे संरक्षण – प्रा. डॉ. कैलास निखाडे
मावळ तालुक्यातील आदिवासी भाग पेसा क्षेत्रात समाविष्ट करण्यात यावे. आदिवासी भागातील हिरडा खरेदी व हमीभाव देऊन खरेदी सुरू करण्यात यावे. मुंबई ते भीमाशंकर असा होणारा जोड रस्ता लवकरच काम चालू करणे. खासदार फंड व आमदार फंड अंतर्गत आदिवासी निधी किती येतो व त्या निधीचा वापर कसा करतात. इत्यादी विषय मांडण्यात आले.
बांधकाम कामगारांसाठी खुशखबर : अर्थसहाय्याच्या तीन नवीन योजनांना मंजुरी
यावेळी ट्रायबल फोरमचे जिल्हा उपाध्यक्ष तथा वडेश्वरचे माजी सरपंच गुलाबराव गभाले मावळचे महासचिव पप्पू वाजे, प्रसिध्दी प्रमुख मधुकर कोकाटे, गणेश ताकदुंदे, सुभाष ओव्हाळ, माऊली दाभाडे आदी उपस्थितीत होते.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती !